मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातला शेतकरी आधुनिकतेची कास धरत शेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. वडवणी तालुक्यातील एका शेतकऱ्याने दीड एकरातील पॉलिहाऊसमध्ये विविध पिकं घेऊन लाखोंची कमाई केली आहे.<br /><br />#Farming #Experiment #Beed #Farmer #MaharashtraFarmer #Marathwada #WadwaniTaluka #Maharashtra #HWNews <br />